" जायंट किलर " जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रवास...
जे #आहेतेआहे
मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
काळाराम मंदिराचा इतिहास हा हिंदू धर्मातील सर्व जातीयांना समान हक्क मिळवून देण्यासाठी दिलेल्या स्फूर्तिदायी लढ्याचा इतिहास आहे. त्यावेळी गावात, मंदिरात, पाणवठ्यावर प्रवेश नाही पासून आज सर्व जाती धर्मियांना आज महाराष्ट्रात देशातील अन्य भागांपेक्षा सुरक्षित राहता येते त्यामागे महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, गाडगेबाबा अश्या असंख्य ज्ञात अज्ञातांचे योगदान आहे.
जाती पातीत विभागला गेलेला महाराष्ट्र एकत्र आणायचे कार्य काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने झाले, त्यावेळी सुधारकांनी दगडांचा मारा सहन केला म्हणून आज महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक श्रीमंत आणि अन्य राज्यांपेक्षा सर्व सुखसोयी उपलब्ध असलेले राज्य आहे याची जाणीव सर्वांना असायला हवी.
#काळाराम | #आहेतेआहे |
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale