आहेस तू आहेस कुठे
नाही इथे नाही तिथे ,आहेस तू आहेस कुठे ?
शोधू
कुठे शोधू
तुला ,
आहेस तू आहेस कुठे ?
प्रेमात प्रेम झालो मी ,राहिलो फक्त यार
तुझा
सांग आज सांग ना ,
प्रेमास तू आहेस कुठे ?
ही धुंद हवा बेधुंद
नशा ,स्पर्शाचा
खेळ
सारा
सहवास
हा
भास
हा ,जगण्यास तू आहेस कुठे ?
पाहतो
जे स्वप्न मी, ते
स्वप्न नवे तुझ्यामुळे
माझ्या
फुला
थांबना, फुलण्यास तू आहेस कुठे ?
तुझ्या
माझ्या गोष्टीतले, राजाराणी आपण दोघे
छोटयाश्या
विश्वामध्ये, राहण्यास तू आहेस कुठे ?
नाही इथे नाही तिथे ,आहेस तू आहेस कुठे ?
शोधू कुठे शोधू तुला , आहेस तू आहेस कुठे ?

