Friday, 16 February 2024

रस्त्याच्या कडेला काही जुने पुराणे गाड्या गंज खात पडलेल्या दिसतात. त्या गाड्या सरकाने वेळ न दडवता उचलून scrap करावे.

 रस्त्याच्या कडेला काही जुने पुराणे गाड्या गंज खात पडलेल्या दिसतात. त्या गाड्या सरकाने वेळ न दडवता उचलून scrap करावे. 


Tuesday, 13 February 2024

नाव - सचिन कृष्णा तळे

 

नाव - सचिन कृष्णा तळे

पत्ता - तिरुपती निवास , लेन नंबर , सुखसागर भाग , कात्रज पुणे ४६

ब्लॉग - www.sachinktale.blogspot.com

 

चित्रपट लेखन कार्य -

·         अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात " " वर्ग लेखक सभासद आहे.

·         प्रशांत सुर्वे दिग्दर्शित "कन्फयुज " या मराठी चित्रपटासाठी चार गीतलेखन केले असून त्यातील एक गीत गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे.

·         विराग मधुमालती दिग्दर्शित " डॉ. तात्याराव लहाने " या मराठी चित्रपटासाठी जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे काही डायलॉग लिहिणे आहे.

·         कस्तुरी या मालिकेसाठी टायटल गीत, कथा डायलॉग लिहिले आहे. 

 

पुरस्कार -

·         युवकमित्र परिवार या सामाजिक संस्थे तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार "युवा चळवळ वाचन, साहित्य चळवळीस विविध लेखांद्वारे प्रभोधन " या कामासाठी " स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार २०२४" जानेवारी २०२४ रोजी प्रदान करण्यात आले.

 

साहित्य क्षेत्र कार्य -

·         पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या दै. पुण्यनगरी च्या साहित्य कट्टा या पुरवणीत सलग वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील मराठी साहित्यासाठी काम करणाऱ्या विविध साहित्य संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या कार्याची माहिती घेऊन संस्था परिचय हा सदर चालवला.

·         दै. पुण्य नगरी च्या साहित्य कट्टा या पुरवणीत ज्या ५० मराठी साहित्य संस्थांचा परिचय प्रकाशित झाला त्या सर्व ५० संस्था आणि आजवर झालेल्या १०० मराठी साहित्य संमेलन ची संपादित माहिती असलेले " दरवळ मराठी साहित्य संस्थांचा " हे पहिलं पुस्तक १५ ऑगस्ट २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात प्रकाशित झाले.

·         अनेक वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक, अन डिजिटल व्यासपीठ द्वारे एकूण ३० लेख , ४० हुन अधिक कविता , २० पुस्तक , स्तंभ लेखन अन संस्था परिचय लिहिले आहेत

·         स्वातंत्रवीर सावरकर लिखित सहा सोनेरी पाने या पुस्तकावर आधारित गद्य पद्य लेखन केले असून "हिंद सुंदरा" हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

·         ऐतिहासिक घटनेला पुनर्जीवित करणारी अन महिलांवर होणाऱ्या बलात्कार घटनेवर आधारित " रंगा "  नावाची कादंबरी प्रकाशन च्या वाटेवर आहे.  

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale