मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Tuesday, 29 May 2018
Monday, 21 May 2018
Wednesday, 9 May 2018
प्रेमाचा सुगंध
प्रेमाचा सुगंध
तुझं माझ्यावरच प्रेम .. म्हणजे
एक वेड
जे मला माझ्यापासून दूर
अन तुझ्या अगदी जवळ
इतकं जवळ की ,
मी स्वतः हरवून जाते
तुझं प्रेम
म्हणजे आनंद
एक वेगळा छंद
तुझ्या सोबत तुझ्या सहवासाचा
मिळणारा जणू सुगंध
हवाहवासा
फक्त प्रेमाचा सुगंध
चोहीकडे
तुझ्या माझ्या विश्वात
तुझ्या माझ्या प्रेमात
सचिन तळे
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...





