मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Wednesday, 31 August 2016
Wednesday, 24 August 2016
फडकतील झेडें
फडकतील झेडें त्यास
खोटी सलामी गीधड्यांची
देशांतर्गत तयार हाय
राजकीय फौज हिजड्यांची
खोटी सलामी गीधड्यांची
देशांतर्गत तयार हाय
राजकीय फौज हिजड्यांची
काश्मीर ते कन्याकूमारी
फक्त दंगल दंगल दंगल
राष्ट्रपुरूषांच्या नावे गाजतील
भाषणे त्या नेत्यांची
फक्त दंगल दंगल दंगल
राष्ट्रपुरूषांच्या नावे गाजतील
भाषणे त्या नेत्यांची
आजादी रंगू लागली
तरूणांच्या ह्या पुस्तकांमधे
विद्यापीठात गर्दी वाढली
घोषनाची अन मिडीयांची
तरूणांच्या ह्या पुस्तकांमधे
विद्यापीठात गर्दी वाढली
घोषनाची अन मिडीयांची
स्वतंत्रता काय असते
हाय कोणास ठाऊक येथे
ईतिहासाची पाने कुजली
सडली डोकी भारतीयांची
हाय कोणास ठाऊक येथे
ईतिहासाची पाने कुजली
सडली डोकी भारतीयांची
देश असा अन देश तसा
हो झाला सत्तर वर्षाचा
विश्वचा खेळ खेळता
आली वेळ जिंकण्याची
हो झाला सत्तर वर्षाचा
विश्वचा खेळ खेळता
आली वेळ जिंकण्याची
सचिन कृष्णा तळे 15 Aug 2016 Pune
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...



