मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Thursday, 31 March 2016
Saturday, 5 March 2016
नभात आज तारे
नभात आज तारे उदास उदास
नसतेस घरी जेव्हा तू आस पास
उगाच त्रास झाला ह्या स्वप्नांना
आठवून रात्र अन दिवस दिवस
कसा राहे हा चंद्र एकांती एकटा
चांदण्यांचा फक्त प्रकाश प्रकाश
कसे सांगू मी जाळे हे विरहाचे
विचार तुझे असे मनास मनास
ह्या कळ्यांना ह्या पाना फुलांना
सुगंध तुझा वाटे हवास हवास
सचिन कृष्णा तळे ( पुणे )
नसतेस घरी जेव्हा तू आस पास
उगाच त्रास झाला ह्या स्वप्नांना
आठवून रात्र अन दिवस दिवस
कसा राहे हा चंद्र एकांती एकटा
चांदण्यांचा फक्त प्रकाश प्रकाश
कसे सांगू मी जाळे हे विरहाचे
विचार तुझे असे मनास मनास
ह्या कळ्यांना ह्या पाना फुलांना
सुगंध तुझा वाटे हवास हवास
सचिन कृष्णा तळे ( पुणे )
Friday, 4 March 2016
Subscribe to:
Posts (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...
