नाव
- सचिन कृष्णा तळे
पत्ता
- तिरुपती निवास , लेन नंबर ७
, सुखसागर भाग १ , कात्रज
पुणे ४६
ब्लॉग
- www.sachinktale.blogspot.com
चित्रपट लेखन
व
कार्य
-
·
अखिल
भारतीय मराठी चित्रपट महामंडळात "ब " वर्ग लेखक सभासद
आहे.
·
प्रशांत
सुर्वे दिग्दर्शित "कन्फयुज " या मराठी चित्रपटासाठी
चार गीतलेखन केले असून त्यातील
एक गीत गायक आदर्श
शिंदे यांनी गायले आहे.
·
विराग
मधुमालती दिग्दर्शित " डॉ. तात्याराव लहाने
" या मराठी चित्रपटासाठी जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे
काही डायलॉग लिहिणे आहे.
·
कस्तुरी
या मालिकेसाठी टायटल गीत, कथा व
डायलॉग लिहिले आहे.
पुरस्कार -
·
युवकमित्र
परिवार या सामाजिक संस्थे
तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार
"युवा चळवळ व वाचन,
साहित्य चळवळीस विविध लेखांद्वारे प्रभोधन " या कामासाठी " स्वामी
विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार
२०२४" जानेवारी २०२४ रोजी प्रदान
करण्यात आले.
साहित्य क्षेत्र
कार्य
-
·
पुण्यातून
प्रकाशित होणाऱ्या दै. पुण्यनगरी च्या
साहित्य कट्टा या पुरवणीत सलग
२ वर्ष महाराष्ट्र आणि
महाराष्ट्रा बाहेरील मराठी साहित्यासाठी काम करणाऱ्या विविध
साहित्य संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या कार्याची माहिती घेऊन संस्था परिचय
हा सदर चालवला.
·
दै.
पुण्य नगरी च्या साहित्य
कट्टा या पुरवणीत ज्या
५० मराठी साहित्य संस्थांचा परिचय प्रकाशित झाला त्या सर्व
५० संस्था आणि आजवर झालेल्या
१०० मराठी साहित्य संमेलन ची संपादित माहिती
असलेले " दरवळ मराठी साहित्य
संस्थांचा " हे पहिलं पुस्तक
१५ ऑगस्ट २०२३ रोजी राज्याचे
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात प्रकाशित झाले.
·
अनेक
वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक, अन डिजिटल व्यासपीठ
द्वारे एकूण ३० लेख
, ४० हुन अधिक कविता
, २० पुस्तक , स्तंभ लेखन अन संस्था
परिचय लिहिले आहेत
·
स्वातंत्रवीर
सावरकर लिखित सहा सोनेरी पाने
या पुस्तकावर आधारित गद्य व पद्य
लेखन केले असून "हिंद
सुंदरा" हे पुस्तक प्रकाशनाच्या
वाटेवर आहे.
·
ऐतिहासिक
घटनेला पुनर्जीवित करणारी अन महिलांवर होणाऱ्या
बलात्कार घटनेवर आधारित " रंगा " नावाची
कादंबरी प्रकाशन च्या वाटेवर आहे.
No comments:
Post a Comment