शेवटी ..
कालातीथ
बुध्दवासी
कैलासवासी
पैगंबरवासी
RIP इ. नंतर ....
कुठली भाषा
कुठलं घर
कुठलं कुळ
कुठल राज्य
कुठला धर्म
कुठला देश
कुठलं विश्व
सार काही ईथेच ...
तुमचा गुंठा
तुमचा पैसा
तुमची मानस
तुमची नाती .....
फक्त आठवणीत असतं
ते तुमचं कार्य ...
निरंतर ...अजरामर ...
आणि त्या कार्यातून तुमचे विचार ...
सचिन तळे
कालातीथ
बुध्दवासी
कैलासवासी
पैगंबरवासी
RIP इ. नंतर ....
कुठली भाषा
कुठलं घर
कुठलं कुळ
कुठल राज्य
कुठला धर्म
कुठला देश
कुठलं विश्व
सार काही ईथेच ...
तुमचा गुंठा
तुमचा पैसा
तुमची मानस
तुमची नाती .....
फक्त आठवणीत असतं
ते तुमचं कार्य ...
निरंतर ...अजरामर ...
आणि त्या कार्यातून तुमचे विचार ...
सचिन तळे

No comments:
Post a Comment