Saturday, 21 November 2015

कुर्ला मुंबई ग्रंथालय वाचक वाढवण्यासाठी केलेल्या कामाची दख्खल म्हणून झी २४ तास ने घेतलेली आमची मुलाखत - विभाग अध्यक्ष्य चेतन चव्हाण , रेश्मा खरात , सहकार शेत्रातले माझे मित्र संजय आणि मी , तसेच झी २४ तास चे पत्रकार बंधू देवेंद्र कोल्हटकर


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale