बस ईतकेच सांग मला चोळी सैल करण्याआधी
मदनाचा पाझर लेकराचा टाहो फुटण्याआधी
मी कोण तुझा, तु कोण माझी जगात ह्या .
स्री जीवनाच्या गर्भाशयातून पुरूष कळण्याआधी
वासना तुझ्या दारात तु अनेक नजरांची भुकेली
तुझ्याच विश्व नी सुंदर योनीतून पुन्हा जन्मण्याआधी
तुझे नग्न रूप वस्त्रानी अन अलंकाराने सजावे
अंतरमन आणिक डोळे स्वच्छ मिळण्याआधी
तू आदि तू निरंतर तू सृष्टी रचेती साध्वी
तुझ्या स्तनातून अमृताचा गोट गिळण्याआधी
तुझ्या अस्तित्वाचा सागर कधी शांत कधी वादळ
नारी तूझ्या पदरात माझा देह जळण्याआधी
सचिन तळे

No comments:
Post a Comment