Thursday, 16 November 2017

मैत्री जुनी

माजू नका !
लाजू नका !

हक्कासाठी
थांबू नका !

रक्त कोणाचे
सांडू नका !

आपापसात
भांडू नका !

पैशाने मैत्री
तोडू नका !

वाईट खोटे
बोलू नका !

वाकडी वाट
चालू नका !

मैत्री जुनी
सोडू नका !

सचिन कृष्णा तळे
पुणे







No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale