रोजच्या ह्या जातीपातीच्या अन धार्मिक समाज मान्य बलात्काराला विसरून आता वेळ आली आहे ती देश व मानवता पुजण्याची . अनेकतेतून एकता दाखवण्याची , देशाला बळकटी करण्याची. जेव्हा देश वैभवशाली होईल तेव्हा आपण ही सुखी राहो. त्यासाठी तुमची साथ हवी , तुमची मदत हवी ते राष्ट्राला एकजूट करण्यासाठी .
नोकरी शिक्षण उदयॊग अन प्रगतीची दिशा
बेरोजगार महागाई , सवाल प्रश्नाचा निघतो !
सगळ्या धर्माचा आदर, ज्या देशात आज आहे
त्या देशासाठी कुठे, साधा एक मोर्चा निघतो

No comments:
Post a Comment