देवा आधी देशाचा सत्कार कर तू
देशासाठी लेखणीने तक्रार कर तू
पैसा असेल मोठा ह्या जगात परंतु
माणुसकीचा थोडा विचार कर तू
जाती माती मध्ये गुरफटू नकोस
भडकवणाऱ्यांचा धिक्कार कर तू
अफवांचा बाजार तुझ्याभोवती
सत्याचा नेहमी स्वीकार कर तू
अनेकतेतून एक भारत आपलां
अखंड भारताचा शृंगार कर तू
संघर्षातून विचारातून अंधारातून
येणाऱ्या पिढीचा उद्धार कर तू
सचिन कृष्णा तळे
देशासाठी लेखणीने तक्रार कर तू
पैसा असेल मोठा ह्या जगात परंतु
माणुसकीचा थोडा विचार कर तू
जाती माती मध्ये गुरफटू नकोस
भडकवणाऱ्यांचा धिक्कार कर तू
अफवांचा बाजार तुझ्याभोवती
सत्याचा नेहमी स्वीकार कर तू
अनेकतेतून एक भारत आपलां
अखंड भारताचा शृंगार कर तू
संघर्षातून विचारातून अंधारातून
येणाऱ्या पिढीचा उद्धार कर तू
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment