Monday, 20 January 2020

नाइट लाईफ

नाइट लाईफ ठीक आहे, पण सुरक्षेचे काय? ह्या विषयावर आजच्या लाेकमतला एक लेखक म्हणून माझ मत...!!

*"रात्रंदिवस जाग राहणार शहर म्हणजे मुंबई मग अश्या मुंबईत जर दुकाने, हॉटेल्स , मॉल्स तसेच खास करून जर मेडिकल , ग्रंथालये २४ तास चालू राहणार असेल आणि ते ही आहे त्या रक्कम वर म्हणजे रात्रीची वेळ म्हणून अतिरिक्त पैसे न घेता तर स्वागतच पण पब, वाईन शॉप, बार ह्यावर बंदी कायम राहावी अन्यथा सामान्य नागरिकांना तसेच पाेलिसांना त्याचा त्रास हाेउ शकताे. त्यासाेबत रात्री ची सुरक्षतेच प्रश्न ही समाेर येउ शकताे. नाईट लाईफ ही कामगार, गरजू लाेकांच्या दृष्टीने असावी अन्यथा त्याचा गैरफायदा घेउन तळीराम माज करतील"*

सचिन कृष्णा तळे
आहेतेआ


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale