कविता :लोकशाहीच्या दानपेटीत
पक्ष नको अधिकार बघ
लोकशाही चे ऊत्तर बघ
तुझ्या एका मतावर मित्रा
महाराष्ट्राचा उध्दार बघ
पुरे झाली चर्चा बिर्चा
ईथे जातीवंत गद्दार बघ
निवडणुकीला पैसा नको
खरा खोटा बाजार बघ
कर्ता तू कार्यकर्ता झालास
झेंड्या खालचा अंधार बघ
लोकशाहीच्या दानपेटीत
लोकांचा लोकांसाठी आधार बघ
सचिन तळे
7709099646
No comments:
Post a Comment