रे धिंड काढा धिंड काढा
ह्या लोकांची धिंड काढा
ज्यांनी विकला इमान सारा
त्या लोकांची धिंड काढा
माणुसकीचा घात करणाऱ्या
त्या माणसांंची धिंड काढा
शेतकर्यांना... लुटणाऱ्या
त्या सावकर्याची धिंड काढा
वृत्तपत्राला धंदा करणार्या
त्या पत्रकारांची धिंड काढा
खोटे आश्वासने देणाऱ्या
त्या राज्यकर्त्यांची धिंड काढा
अश्लील चित्रपटातील ...
त्या तारकांची धिंड काढा
शेवटी ह्यांना भाळणारया
त्या जनतेची हि धिंड काढा
रे धिंड काढा धिंड काढा
ह्या लोकांची धिंड काढा -
तुमचा सचिन तळे पुणेे
ह्या लोकांची धिंड काढा
ज्यांनी विकला इमान सारा
त्या लोकांची धिंड काढा
माणुसकीचा घात करणाऱ्या
त्या माणसांंची धिंड काढा
शेतकर्यांना... लुटणाऱ्या
त्या सावकर्याची धिंड काढा
वृत्तपत्राला धंदा करणार्या
त्या पत्रकारांची धिंड काढा
खोटे आश्वासने देणाऱ्या
त्या राज्यकर्त्यांची धिंड काढा
अश्लील चित्रपटातील ...
त्या तारकांची धिंड काढा
शेवटी ह्यांना भाळणारया
त्या जनतेची हि धिंड काढा
रे धिंड काढा धिंड काढा
ह्या लोकांची धिंड काढा -
तुमचा सचिन तळे पुणेे
No comments:
Post a Comment