तेव्हा तिच्या ओठांवर नाव होते माझे
हृदयात तिच्या सुंदर गाव होते माझे
फुला पानांची ती बाग होती प्रेमाची
ऋतू ते स्पर्शाचे आगाव होते माझे
सचिन तळे
हृदयात तिच्या सुंदर गाव होते माझे
फुला पानांची ती बाग होती प्रेमाची
ऋतू ते स्पर्शाचे आगाव होते माझे
सचिन तळे
No comments:
Post a Comment