कमळी ग कमळी ,माझ्या प्रेमाची तू ग मासोळी
ह्या समुंद्राच्या लाटा टपोरी
छेडतील तुला गलोगल्ली
वाट पाहून आज पोर दमली
आता फुलवं प्रेमाची पाकळी
कमळी ग कमळी ,माझ्या प्रेमाची तू ग मासोळी
शालू शांता हवी कश्याला
गावात असता तुझीच हवा
ह्या पोपटाची तू ग फांदी
दिसतीस जरा जरा भोळी
कमळी ग कमळी ,माझ्या प्रेमाची तू ग मासोळी
चांदीचा ग्लास अन चांदीची वाटी
सजवून ठेवली तुझी सासुरवाडी
मधुचंद्राची चाखण्यास गोडी
झोळी तुझ्या नावाची मोकळी
कमळी ग कमळी ,माझ्या प्रेमाची तू ग मासोळी
सचिन कृष्णा तळे

No comments:
Post a Comment