Tuesday, 8 January 2019

पुन्हा प्रेमाच्या ...

पुन्हा प्रेमाच्या ...
वाहत्या प्रवाहात वाहत
कवितांचे गाव अन
शब्दांची पायवाट
शाेधत राहेल मी
ताेच कवी
प्रेमाचा..
पुन्हा
प्रेमाने

#सचिन_तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale