Monday, 22 July 2019

तुझ्या विना कोरी

कोऱ्या कागदा सारखी
बंदिस्त खोली माझी
मी कित्येकदा रंगवली
परंतु तुझ्या विना कोरी

सचिन कृष्णा तळे

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale