ज्या देशाला एका महिलेची उपमा दिली जाते अश्या देशात रोज बलात्काराच्या घटना घडतात हे निंदनीय असून दंडनीय आहे. हैद्राबाद मध्ये घडलेल्या घटने नंतर पोलिसांनी केलेल्या कार्यवाही वर भारतातल्या अनेक नागरिकांकडून स्वागत केले आहे कारण आपली न्याय प्रणाली आणि तिथे चालणारे खरे खोटे दावे. आरोप पुराव्या सहित सिद्ध झालं असेल तर केलेली कार्यवाही हि योग्यच आहे. लोकांचा आक्रोश पाहता आतातरी न्याय व्यवस्थेने जागे व्हावे आणि जिथे कुठे अशी किळसवाणी घटना घडेल त्यावर लवकर आणि कठोर कार्यवाही करावी हीच अपेक्षा जनतेची न्यावं देवतेकडे आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा आहेच पण त्यासोबत देशात बलात्कारविरोधी भक्कम कायदे बनवले गेले पाहिजे.
मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
Friday, 6 December 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कलियुग सुरू आहे!”
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
-
फाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहासफाळणीनंतरची दोन चित्रं — तिकडे भग्न मंदिरं, इकडे जपलेली दर्गे आणि मशिदी… विचार करायला लावणारा इतिहास पाकिस्तानातील मुल्तानमध्ये आजही उभा असल...
-
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदूर पुण्य श्लोक पहिले बाजीराव यांनी उत्तरदिग्विजय केल्यानंतर मल्हारराव होळकर माळव्याचे सु...
-
🔴 माझं मत 🔴 “भारताला डळमळीत पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम विरोध!” शेजारी राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांत आपण सतत अस्थिरता, सत्तापा...
No comments:
Post a Comment