Saturday, 7 December 2019

माझ गाव साेलापूर माझ नाव साेलापूर

आज सोलापूरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर व जिल्हा सोलापूरच्या वतीने माझे स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेचे मार्गदर्शक संजय शिंदे,युवक प्रदेश उपाद्यक्ष अजय राऊत, शहर अध्यक्ष परशुराम मब्रुखाने,जिल्हा निरीक्षक रमेश कांबळे,जिल्हा युवक अध्यक्ष राजू डांगे, जिल्हा युवक सचिव अक्षय कांबळे,मोहन चाबुकस्वार,पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार उपस्थित होते.

नक्कीच माझ्यासाठी हे एक नवीन नात आहे जे मी जपण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आपला समाज प्रगती च्या दिशेने कसा जाईल ह्यासाठी माझ्याकडून जितके हाेईल तितक प्रयत्नशील राहील.

जय राेहिदास
#सचिन_तळे




















No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale