चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
निळ्या आभाळी महाल त्याचे
लूकलूकणारे सैन्य निराळे
आकातला लाडका सितारा
तो चांदोबा माझा....
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
दैवी लिला त्याची निराळी
बदले रूप शिव कपाळी
सृष्टीचा जो लाडका
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
प्रेम, एकांत, संध्या, रात्र
विरहाचा सोबती तोच मात्र
दोस्तीचा खरा दोस्त
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
लहानाचा अन थोराचां तो
जगभर त्याचे गोड गाणे
आठवणीचा खजीना
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
सचिन कृष्णा तळे
7709099646
sachintale777@gmail.com
निळ्या आभाळी महाल त्याचे
लूकलूकणारे सैन्य निराळे
आकातला लाडका सितारा
तो चांदोबा माझा....
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
दैवी लिला त्याची निराळी
बदले रूप शिव कपाळी
सृष्टीचा जो लाडका
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
प्रेम, एकांत, संध्या, रात्र
विरहाचा सोबती तोच मात्र
दोस्तीचा खरा दोस्त
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
लहानाचा अन थोराचां तो
जगभर त्याचे गोड गाणे
आठवणीचा खजीना
तो चांदोबा माझा ...
चांदण्यांचा राजा साधा भोळा चांदोबा माझा
सचिन कृष्णा तळे
7709099646
sachintale777@gmail.com
No comments:
Post a Comment