शोधू लागता पायवाट माझी
तेव्हा होते मान ताठ माझी
कर्तृत्वाची एक एक भरारी
थोपटली जाते पाठ माझी
कधी सुखाने कधी दुःखाने
बांधली आयुष्याची गाठ माझी
ती सोबतीला असते तेव्हा
गजल होते पाठ माझी
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६
तेव्हा होते मान ताठ माझी
कर्तृत्वाची एक एक भरारी
थोपटली जाते पाठ माझी
कधी सुखाने कधी दुःखाने
बांधली आयुष्याची गाठ माझी
ती सोबतीला असते तेव्हा
गजल होते पाठ माझी
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment