www.sachinktale.blogspot.com
#आरक्षण
आरक्षण म्हणजे प्रगतीची एक संधी असते
आरक्षणाच्या खेळामध्ये रोज एक रंडी असते
तोच पत्ता सार्या पत्त्यांचा खेळ बिघडवतो
मग जातीपातीचे युद्ध मुळात तेही जंगी असते
मिडिया बोलते नेता बोलतो विचारांची होळी होते
जाती साठी सगळ्यांची तलवार का नंगी असते
कोणत्या समाजाच्या देवाला मी पुजू सांगा
रक्त लाल सर्वांचे, सर्वांच्याच तर अंगी असते
जात म्हणजे श्रुंगार ,एका समाजाची ओळख ती
भारताच्या वृक्ष्यावरची नटलेली ती फांदी असते
एक प्रश्न माझा हि विचारा त्या भव्य मोर्च्याला
मानवतेला माणसांच्याच दारी का बंदी असते
#सचिन_तळे
#sachinktale

No comments:
Post a Comment