देव देश धर्म अन माणुसकी हवी होती
जगात थोढीफार आपुलकी हवी होती
झेंडा असो कोणाचा हि फडकत तिथे
भाषा प्रेमाची अन भावकी हवी होती
सरकारी घोषणा कागदावरच राहिल्या
सत्याला ह्या जगी पालकी हवी होती
विदेशी पाहुण्यांचा सत्कार करताना
माझ्या देशात मला मालकी हवी होती
गीता बायबल अन कुराण वाचताना
मनात त्यांच्या थोडी धडकी हवी होती
लपून छपून प्रेम करण्यासाठीच का ?
किल्ले आमचे त्यांना पडकी हवी होती
पुरे झाली चेष्टा पुरे झाले राजकारण
विकासाने भरलेली मडकी हवी होती
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६
जगात थोढीफार आपुलकी हवी होती
झेंडा असो कोणाचा हि फडकत तिथे
भाषा प्रेमाची अन भावकी हवी होती
सरकारी घोषणा कागदावरच राहिल्या
सत्याला ह्या जगी पालकी हवी होती
विदेशी पाहुण्यांचा सत्कार करताना
माझ्या देशात मला मालकी हवी होती
गीता बायबल अन कुराण वाचताना
मनात त्यांच्या थोडी धडकी हवी होती
लपून छपून प्रेम करण्यासाठीच का ?
किल्ले आमचे त्यांना पडकी हवी होती
पुरे झाली चेष्टा पुरे झाले राजकारण
विकासाने भरलेली मडकी हवी होती
सचिन कृष्णा तळे
पुणे
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment