Thursday, 29 March 2018

श्रद्धा माझी


श्रद्धा माझी त्या राष्ट्रावर आहे
ज्या राष्ट्राचा राजा श्री राम आहे

श्रद्धा माझी त्या राज्यावर आहे
ज्या राज्याचा कर्ता शिवराज आहे

श्रद्धा माझी त्या भाषेवर आहे
ज्या भाषेची गोडी अमृताशी आहे

श्रद्धा माझी त्या माणसांवर आहे
जी माणसे माझ्या राष्ट्राशी आहे

श्रद्धा माझी त्या देवाशी आहे
ज्या देवाचा धर्म हिंदू आहे

श्रद्धा माझी त्या धर्माशी आहे
ज्या धर्मात देश माते समान आहे

श्रद्धा माझी त्या वीरांशी आहे
जा शूरांची महिती देशाशी आहे

सचिन तळे
७७०९०९९६४६


No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale