Monday, 1 July 2019

मी धन्य भाग्यवंत

मी धन्य भाग्यवंत मी अनंत मी
मी अन्य देशाहून मी श्रीमंत मी

हि रम्य स्वर्गाहून हि सुंदर हि
हि भूमी देवाहून हि महान हि

ती भव्य तेजवंत ती तपस्वी ती
ती दिव्य प्राणाहून ती प्रिय ती

जी आहे एकमेव जी हृदयात जी
जी दिसे विश्वातून जी शब्दात जी


सचिन कृष्णा तळे



No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale