माननीय
महोदय
नमस्कार
मी
सचिन कृष्णा तळे , वय ३३ राहणारा
पुणे कात्रज महाराष्ट्र . एक भारतीय नागरिक
म्हणून हि जनहित याचिका
दाखल करतोय त्याचा स्वीकार करावा हि विनंती.
महोदय
, देशात महिलांवर अत्याचार आणि बलात्कार सारख्या अघोरी किळसवाणी प्रकरण, असल्या घटना ह्या वाढत चालल्या आहेत वारंवार घडत आहेत . गेल्या काही वर्षात बलात्काराच्या घटनांत वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा समोर येतोय. सरकार आपल्या परीने त्यावर उपाय योजना कार्यवाही करतीय तरीही असल्या घटना घडतायत कारण प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कक्ष पोहचू शकत नाही . त्यासाठी मी आपणस विनंती
करतो कि देशात प्रत्येक
महिलांना स्वतःच्या सुरक्षेसाठी हत्यार बाळगण्याचे अधिकार द्यावे त्यासाठी हवे तर नियम तयार
करावे. असे हि पंजाब प्रांतात
शस्त्र बाळगण्याचे अधिकार देण्यात आले आहे.
फायदे
-
१)
शस्त्र हे १८ वर्षांपुढील
महिलांसाठी असावे , त्यासाठी १८ वर्ष पूर्ण
झालेल्या महिलेला आधी स्वतःची सुरक्षा कशी करावी ह्याची प्रक्षिशण सरकारी निम सरकारी संस्थांकडून घेणे बंधनकारक आसवं आणि त्या त्या शस्त्राची नोंद हि सरकारी कागद
वर नमूद असावी .
२)
जर १८ वर्षांपुढील महिलांकडे
शस्त्र असेल तर तिच्या कडे
शस्त्र पाहून कोणता हि पुरुष तिला
छेडण्याचा प्रयत्न करणार नाही . तिच्या आड जाणार नाही
.
३)
तिच्या कडे शस्त्र असल्यास तिला हि भीती वाटणार
नाही आणि खंबीर पणे स्वतःची ती सुरक्षा करू
शकेल . त्या शस्त्राची पूर्ण जवाबदारी हि त्या महिलांची
असेल.
४) ह्या
निर्णयाने बलात्कार सारख्या घटनाना नक्कीच
आळा बसेल असे मला वाटते.
५)
जर एखाद्या महिलेने शस्त्राचा उपयोग स्वार्थासाठी फसवणूक म्हणून केला असेल तर तिच्या वर
दंडात्मक कार्यवाही करावी . तसे नियम अटी शस्त्र घेताना सांगण्यात यावे . आणि शस्त्रना एक युनिक नंबर
देण्यात यावे .
कृपया
ह्याचा विचार करावा , हवं तर काही महिन्यासाठी
ती राबवण्यात यावे किंवा महिलांकडून मत जाणून घ्यावे
हि विनंती आणि कळवावे .
सचिन
कृष्णा तळे
तिरुपती
निवास
लेन
नंबर ७
डाके
चौक सुखसागर नगर भाग १
कात्रज
पुणे ४६
७७०९०९९६४६
No comments:
Post a Comment