नाव - सचिन कृष्णा तळे
पत्ता - तिरुपती निवास,लेन नंबर ७ , सुखसागर भाग १, कात्रज , पुणे
शिक्षण - बी कॉम
दूरध्वनी – ७७०९०९९६४६
ब्लॉग - https://sachinktale.blogspot.com/
चित्रपट लेखन –
आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात "ब" वर्ग
सभासद तसेच स्क्रीन रायटर्स एसोसिएशन Associate member मध्ये नोंदणी आहे
१) प्रशांत सुर्वे दिग्दर्शित
"कन्फयुज" ह्या मराठी चित्रपटात तीन गाणी लिहिली आहे. त्यात आयटम सॉंग सोबत
एक विरह गीत आहे जे आदर्श शिंदे ह्यांनी गायलं आहे. (काही आर्थिक कारणास्तव अजून तो प्रदर्शित झाला
नाही)
२) विराग मधुमालती दिग्दर्शित
"डॉ तात्याराव लहाने" ह्या मराठी चित्रपटासाठी चित्रपटाचा शेवट अलका कुबल
ह्यांच्यासाठी एक ५ मि सवांद लिहिला आहे.
३) "कस्तुरी" ह्या
मालिकेसाठी कथा आणि डायलॉग लिहिले आहे.
४) विराग मधुमालती ह्यांच्या
भगवान शंकरावर आधारित शिव गीत लिहिले आहे.
साहित्य क्षेत्र –
१) आजवर अनेक वृत्तपत्र,
मासिक, साप्तहिक अन डिजिटल व्यासपीट मधून एकूण २५ लेख, ४० कविता, 10 पुस्तक परिचय अन
४ संस्था परिचय प्रकाशित झाले आहे.
२) चपराक, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र
टाइम्स ह्या वृत्तपत्रामध्ये सामाजिक व राजकीय अश्या प्रकारच्या विविध विषयांवर मत
मांडण्याची संधी मिळाली व ते प्रकाशित झाले आहे.
३) स्वातंत्रवीर सावरकर ह्याच्या
सहा सोनेरी पाने ह्या पुस्तकाला गद्य व पद्य ह्या भागात त्याची मांडणी केली आहे (अप्रकाशित)
४) छत्रपती शिवाजी महाराज
ह्यांच्या चौरंगा ह्या घटनेवर आधारित "रंगा" नावाची कादंबरी लिहिली आहे
(अप्रकाशित )
Gambling Sites That Accept PayPal in 2021 - Casino
ReplyDeleteMost online casinos offer xo 카지노 PayPal in its name, which makes it easy 아이 벳 25 to deposit and withdraw your 생활 바카라 winnings 라스베가스 카지노 from casino gaming. Most online gambling 점심 메뉴 룰렛 sites are